Special Report| गट क 2026 ची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, कसा सुरू आहे MPSC चा खेळखंडोबा ?

MPSC च्या कारभाराबाबत प्रचंड संताप असताना आता MPSC नं एक परीक्षा पुढे ढकललीय.. ही परीक्षा थेट पुढच्या वर्षी होणार आहे... त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संतापात आणखी भर पडलीय.. तर दुसरीकडे विरोधकही MPSC प्रकरणी आक्रमक झालेत.. पाहुया कसा सुरू आहे MPSCचा खेळखंडोबा...

संबंधित व्हिडीओ