Special Report|Godzilla El Nino माणसं गिळणार? अल निनोमुळे साडे चार लाख मृत्यू होणार?

यंदाचा अल निनो हा इतिहासातला सर्वात शक्तिशाली अल निनो असणार आहे... हा अल निनो निसर्गाची तर वाट लावणारच आहे... पण तो चक्क माणसंही गिळून टाकणार आहे... कारण अल निनोमुळे जगात तब्बल साडे चार लाख मृत्यू होतील, असा इशारा देण्यात आलाय.

संबंधित व्हिडीओ