Special Report| नाशिकमध्ये कावळा आणि गिधाड आमनेसामने, पक्षांमध्ये का रंगली निवडणूक? कोणी मारली बाजी?

नाशिकमध्ये आपलं पर्यावरण संस्थेनं राबवलेली अनोखी निवडणूक सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. कावळा आणि गिधड यांच्यात ही निवडणूक पार पडली आहे. हजारोंची मतं पडली. कोणी कोणाला मतदान केलं. कावळा जिंकला की गिधाडानं बाजी मारली? विजयी गुलाल कोणी उधळला? कशी रंगली ही अनोखी निवडणूक पाहूय...

संबंधित व्हिडीओ