तुम्ही कधी वाहतूक कोंडीत अडकला की अगतिक होऊन हॉर्न वाजवता का... वाजवत ही असाल... पण हा हॉर्न वाजवताना आता शंभरवेळा विचार करा... कारण हॉर्नचा हाच गोंगाट तुमच्या आरोग्यावर आघात करतोय. तुमच्या मुलांसाठीही धोकादायक ठरतोय हा हॉर्न.... भारतातील वाढत्या ध्वनी प्रदूषणाचा हॉर्न हा भयंकर गंभीर भाग आहे. नेमका हा हॉर्न तुमच्यासाठी कसा धोकादायक आहे पाहूया एक रिपोर्ट....