मुंबईमध्ये दररोज बेकरी प्रॉडक्टला मोठ्या प्रमाणात मागणी असते, मात्र एकीकडे वाढलेले वीजेचे दर, इतर साधनं आणि बेकरी प्रॉडक्ट तयार करण्यासाठी लागणारा मैदा अशा अनेक गोष्टींचे दर वधारलेत, त्यामुळे पाव आणि ब्रेडच्या दरातही मोठी वाढ कऱण्यात आलीय...पाहूयात त्याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट.