एका बाजूला दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.. तर दुसऱ्या बाजूला व्हीआयपींच्या सेवेसाठी कोट्यवधी रुपयांच्या नव्या गाड्यांच्या खरेदीला राज्य सरकारनं मंजुरी दिलीय. तब्बल १२ कोटी ६८ लाख रुपयांच्या ४४ वाहनांच्या खरेदीवरून आता राजकीय वाद रंगण्याची चिन्हं आहेत. नेमकी कोणती वाहने खरेदी केली जाणार आहेत आणि विरोधकांचा आक्षेप काय आहे, पाहूया हा रिपोर्ट.