मेरठ... उत्तर प्रदेशातील एक गजबजलेलं शहर. पण मार्च २०२५ मध्ये याच शहरातून अशी बातमी समोर आली की सारा देश हादरला... संताप, धक्का, अविश्वास...सगळ्या भावनांचा कल्लोळ झाला. माजी मर्चंट नेव्ही अधिकारी सौरभ राजपूत यांची हत्या झाली. मात्र त्यांच्यासह जे घडलं, त्यांच्या मृतदेहाचं जे काही झालं ते अधिक हादरवणारं होतं. निळा ड्रम हत्याकांडाचा आज निकाल लागला... पाहूया काय घडलं होत, आणि सौरभ यांच्या मारेकऱ्यांचा द एन्ड कसा होणार ते...