#GoldPrice #GoldDemand #GoldPrice देशात सोन्याच्या किमतीने उच्चांक गाठला असतानाही, सोन्याच्या मागणीत थेट १६ टक्क्यांनी घसरण झाली आहे. मागणी घटण्याची नेमकी कारणे कोणती आहेत? मागणी कमी झाल्यानंतर सोन्याचे दर (Gold Rate) कमी होतील का? सध्याची बाजारातील परिस्थिती, किंमतीचा ग्राहकांच्या मागणीवर होणारा परिणाम आणि सोन्याचे भविष्य जाणून घेण्यासाठी पाहा हा खास रिपोर्ट.