गेले तीन दिवस झाले महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे.त्या तीन दिवसांमध्ये या संपाचा फटका सरकारी कार्यालयं, रुग्णालयांना मोठ्या प्रमाणात बसलाय. पण या संपाचे साईड इफेक्टसही भयंकर आहेत... लोकांची कामं खोळंबल्यामुळे अनेक लुटारुंनी त्यांची त्यांची दुकानं उघडलीयत.आणि या लुटीच्या स्टोरीज विविध जिल्ह्यांतून समोर आल्यात....आणखी एक इंटरेस्टिंग स्टोरी म्हणजे काही ठिकाणी या संपामुळे चक्क लग्नं रद्द करावी लागलीयत.पाहुया या संपाचे साईड इफेक्ट्स