Special Report| महाराष्ट्रात धो धो पाऊस, राज्यावर हवामान बदलांचा कसा परिणाम होणार ? NDTV मराठी

महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा मोठे बदल पाहायला मिळतायत. बंगालच्या उपसागरातील हवामानातील घडामोडींचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत असून, अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसल्यात. राज्यावर हवामान बदलांचा कसा परिणाम होणार आहे पाहूया...

संबंधित व्हिडीओ