Special Report| BJP च्या बालेकिल्ल्यात Congress नं पुन्हा विजय कसा मिळवला ?

जवळपास 56 वर्षं भाजपचं वर्चस्व राहिलेल्या नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपला सलग दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागलाय. काँग्रेसच्या अभिजीत वंजारींनी भाजपच्या सुधाकर कोहळेंचा पराभव करत कमाल केलीय. पण वंजारींच्या विजयापेक्षा इथे भाजपमधील बंडखोरी, पक्षांतर्गत नाराजी, अवैध मतांचा मुद्दा आणि 'कराळे फॅक्टर'चीच चर्चा अधिक होतेय. भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसनं पुन्हा विजय कसा मिळवला? पाहूया हा विशेष रिपोर्ट.

संबंधित व्हिडीओ