Special Report | महाराष्ट्रावरचं पाणीटंचाईचं संकट किती गंभीर ? कोणत्या विभागात परिस्थिती चिंताजनक ?

राज्यातील धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने घटतोय... अनेक शहरांमध्ये आधीच पाणीकपात लागू करण्यात आली आहे... तर ग्रामीण भागात टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे... पुढील मान्सून यायला अजून सहा महिने बाकी असताना, महाराष्ट्रावरचं पाणीटंचाईचं संकट किती गंभीर आहे आणि कोणत्या विभागात परिस्थिती सर्वाधिक चिंताजनक आहे, पाहूया या रिपोर्टमधून

संबंधित व्हिडीओ