Special Report| Tiger Shroff प्रकरणात दोन महिला कशा सहभागी ? सर्व आरोपी एका मोठ्या नेटवर्कचा भाग ?

अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर झालेल्या गोळीबाराचा तपास जसजसा पुढे सरकतोय, तसतसे धक्कादायक खुलासे होतायत. हल्ल्यासाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रांच्या पुरवठ्यात दोन महिलांची नावं समोर आलीत. शस्त्रं पुरवठा प्रकरणी अटकेत असलेल्या राधा आणि बबिता या दोन महिला या कटात कशा सहभागी झाल्या? आणि त्यांचा या प्रकरणातल्या आरोपींशी त्यांचा संबंध काय? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या हल्ल्यातले सर्व आरोपी एका मोठ्या नेटवर्कचा भाग आहेत का? अशा अनेक मुद्द्यांवर तपासाचा भर आहे.. पाहूयात एक रिपोर्ट

संबंधित व्हिडीओ