देवाचिये द्वारी... लुटारूंची टोळी; त्र्यंबकेश्वरात कसं काम करत होती दलालांची साखळी?

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये दलालांचा सुळसुळाट झालाय... ३ हजारांत देवदर्शन करुन देतो, १० हजारांत देवदर्शन करुन देतो, असं सांगून अनेक दलाल भाविकांची लूट करत होते. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पक्षाचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष आणि मंदिर संस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलगला नाशिक पोलिसांनी अटक केलीय. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात आणि मंदिर प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. त्र्यंबकेश्वरात कसं काम करत होती ही दलालांची साखळी..... पाहुया त्र्यंबकेश्वरमधून एक रिपोर्ट...

संबंधित व्हिडीओ