Special Report | भ्रष्टाचारावर भाषण, अन् दोनच दिवसांत 10 लाखांची लाच घेताना IAS अधिकाऱ्याला अटक

#IASOfficer #Corruption #Jalna #NDTVMarathi भ्रष्टाचारावर कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करणाऱ्या एका आयएएस अधिकाऱ्याला दोनच दिवसांत १० लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्यानंतर शहरात कंत्राटदारांनी चक्क मध्यरात्री फटाके फोडून दिवाळी साजरी केली. या अधिकाऱ्याशिवाय 'पान हलायचे नाही', अशी चर्चा होती. हा धक्कादायक प्रकार कुठे घडला आणि हा अधिकारी कोण आहे, पाहा सविस्तर वृत्त.

संबंधित व्हिडीओ