अजित पवारांनंतर बारामतीचा बॉस कोण, याचं उत्तर सोमेश्वर कारखान्याच्या निकालानं दिलंय.. शरद पवार गटाचं आव्हान आणि पुरुषोत्तम जगतापांनी केलेलं बंड... यामुळे या निवडणिकीत काय होणार, याची उत्सुकता होती... पण सुनेत्रा पवारांनी या सगळ्याचा दणदणीत 21-0 असा पराभव केला... आणि वहिनीच बॉस असल्याचं सिद्ध केलं