Special Report| INDIA आघाडीचा एल्गार,निशाण्यावर ज्ञानेशकुमार; मोर्चामध्ये काय घडलं? कोण आलं होतं?

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात इंडि आघाडी आक्रमक झालीय.... इंडि आघाडीतल्या पक्षांच्या खासदारांनी आज दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता... मात्र पोलिसांनी हा मोर्चा मध्येच अडवला.... राहुल गांधी, प्रियंका गांधींसह काँग्रेस खासदारांनी जवळपास आठ तास ठिय्या दिला... त्यानंतर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना ताब्यात घेतलं... त्याआधी या मोर्चामध्ये काय घडलं... या मोर्चाला कोण कोण आलं होतं.. आणि कोण गैरहजर होतं...

संबंधित व्हिडीओ