एकेकाळी ज्या सहकाऱ्यांनी जरांगेंना भक्कम साथ दिली... त्यांच्या लढ्यात खंबीरपणे उभे राहिले... तेच जरांगेंचे सहकारी आता फिरलेत... जरांगेंच्या विरोधात बोलू लागलेत... त्यापैकीच एक ललिता तारख.... ललिता तारख यांनी काही दिवसांपूर्वी जरांगेंवर वेगवेगळे आरोप केले... त्यानंतर त्यांना धमक्या सुरू झाल्याचं तारख यांचं म्हणणं आहे... त्यासाठी त्यांनी पोलिसांत धाव घेतलीय... आणि त्याचवेळी ललिता तारख यांनी एक इशाराही दिलाय.
Is Manoj Jarange being targeted by his own close associates? How did Jarange's own colleagues turn against him?