Special Report | जोरगेवार आणि कासनगोट्टुवारांनी उमेदवारी विकली? BJP च्या नाराजांचा गंभीर आरोप

राज्यभरात महापालिका निवडणुकीचं महायुद्ध सुरुये.. त्यातच उमेदवारीवरून सर्वच पक्षात रस्सीखेच पाहायला मिळाली.. चंद्रपुरात भाजप आणि काँग्रेसमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली.. भाजप जिल्हाध्यक्षांनी चक्क प्रदेशाध्यक्षांनी ठरवलेली यादीच बदलून टाकली.. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला.. त्यांचा हा निर्णय त्यांना चांगलाच भोवलाय... पाहूया..

संबंधित व्हिडीओ