पाठीला बाळाला बांधून लढाईच्या मैदानात उतरलेल्या झाशीच्या राणीचा फोटो आपण पाहीला असेल.. पण आता आम्ही तुम्हाला आधुनिक झाशीची राणी दाखवणार आहोत.. कल्याण मधल्या एका रिक्षा चालक माता तिच्या मुलीला बरोबर घेऊन परिस्थितीशी दोन हात करत आहे...