केतन अग्रवालच्या हत्येप्रकरणी त्याची नियोजित वधू सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीला पोलिसांनी अटक केली. सिया केतनला मारण्यासाठी गुगलवर वेगवेगळे मार्ग शोधत होती आणि चेतनच्या मदतीने ते अंमलात आणण्याचा प्रयत्न करत होती. हा सगळा घटनाक्रम अत्यंत भयानक आणि हादरवणारा आहे. पाहूयात स्पेशल रिपोर्ट...