खरातने केलेल्या परदेशवारीच्या कथा इथेच संपत नाही. विदेशात जाताना खरात भक्तालाही सोबत घेऊन जायचा. तिथे गेल्यावर आपल्याला एक पैसाही खर्च करावा लागू नये यासाठी भक्ताला तो आपल्या सोबत ठेवायचा. एका परदेशवारीत तर खरातने भक्ताला सांगितलं होतं की मी आता स्वर्गात चाललोय.