Special Report| कोल्हापूर हादरलं; शाहिदचं भयंकर कांड,मुलींचे Video अन् ब्लॅकमेल; काय आहे हे प्रकरण?

अमरावती, नाशिक इथली प्रकरणे गाजत असताना आणखी एका प्रकरणाची पुनरावृत्ती हातकणंगले तालुक्यात घडली. एका तरुणाने काही तरुणींसोबत प्रेम प्रकरण जुळवून त्यांचे आक्षेपार्ह अश्लील व्हिडिओ बनवले... इतकच नाही तर हे सगळे व्हिडिओ आपल्या संबंधित मित्रांना शेअर केले... या तरुणाने जवळपास दहा पेक्षाही अधिक मुलींसोबत अशा पद्धतीची वर्तणूक केल्याचा दावा हिंदुत्ववादी संघटनेचा आहे.. या घटनेने संपूर्ण कोल्हापूर जिल्हा हादरला. हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली गावातील तरुणानं केलेला हा सगळा प्रकार... काय नेमकं हे प्रकरण आहे जाणून घेऊया सविस्तर...

संबंधित व्हिडीओ