#SpecialReport #Congress #BJP #Latur #NDTVMarathi लातूर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी कंबर कसली आहे. एकेकाळी काँग्रेसचा दबदबा असलेल्या लातूरमध्ये सध्या भाजपचे वर्चस्व आहे. यावेळी सत्ता कोणाची येणार, याची उत्सुकता आहे.