राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाच्या चर्चा तुर्तास तरी थंडावल्यात. अमित शाहांच्या पुणे दौऱ्यात कोणतीही निर्णायक बैठक न झाल्यानं चर्चांना ब्रेक लागलाय. मात्र विलीनीकरणाचा मार्ग खडतर ठरण्यामागे केवळ राजकीय इच्छा नाही, तर नेतृत्व, राष्ट्रीय अध्यक्षपद आणि सत्तेतील समतोल यांसारखे अनेक गुंते असल्याचं बोललं जातंय... विलीनीकरणाचं घोडं नेमकं कुठे अडलं पाहुयात या रिपोर्टमधून..