#GopichandPadalkar #GymJihad #MaharashtraPolitics लव्ह जिहाद, लँड जिहाद आणि गरबा जिहाद यानंतर आता 'जिम जिहाद'ची भर पडली आहे. भाजपनेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी 'जिम ट्रेनर कोण आहे, हे पाहूनच मुलींना जिमला पाठवा', असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पडळकरांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी जोरदार टीका करत हल्लाबोल केला आहे. 'जिम जिहाद'च्या मुद्द्यावरून राज्यात कसे आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत, पाहा सविस्तर वृत्त.