२४ वर्षांपूर्वी कुटुंबापासून हरवलेली एक चिमुरडी... आपल्या आई-वडिलांना आणि भावंडांना पुन्हा भेटण्याचं स्वप्न उराशी बाळगून होती.... दुसरीकडे, तिची भावंडंही गेली अनेक वर्षं आपल्या बहिणीचा शोध घेत होती. तब्बल 24 वर्षांच्या शोधानंतर या भावंडांची भेट झाली.... ही भेट कशामुळे घडली.... तर मतदारयादीमुळे.... या शोधात पोलिसांना मदत झाली ती २००२ सालच्या मतदार यादीची... आणि या तरुणीच्या हातावर गोंदवलेल्या तिच्याच नावाची! कसा लागला २४ वर्षांपूर्वी हरवलेल्या या बहिणीचा शोध? पाहूया, ही एक जबरदस्त स्पेशल स्टोरी.
Lost in childhood, found thanks to 'SIR'; how was this sister, missing for 24 years, traced?