Special Report| महाराष्ट्रात फिरलं वारं, आता पाऊस पडणार; कोकणापासून विदर्भापर्यंत पावसाचा अलर्ट ?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचे चटके जाणवत असतानाच बंगालच्या उपसागरातील ‘अर्णब’ चक्रीवादामुळे वातावरण बदलले आहे. त्यामुळे राज्यात कोकणापासून विदर्भापर्यंत हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे. पाहूया..

संबंधित व्हिडीओ