Special Report| महाराष्ट्र होरपळतोय! सूर्य आग ओकतोय! राज्यात उष्णतेच्या लाटेनं अंगाची लाही

राज्यात साधारणपणे मे महिना हा उष्णतेच्या अत्युच्च शिखराचा काळ मानला जातो. मात्र, यंदा निसर्गाचे चक्र पूर्णपणे बदलल्याचे चित्र आहे. मे महिना उजाडण्यापूर्वीच एप्रिलमध्ये महाराष्ट्राने जणू अग्नीकुंडात प्रवेश केला आहे. राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 46 अंशांच्या पार गेला असून, दुपारच्या वेळी रस्ते ओस पडू लागले आहेत. पाहूया..

संबंधित व्हिडीओ