Special Report| Mamta, Stalin पराभूत झाल्यानं विरोधाची धार कमी? INDIA आघाडीचं सध्या काय सुरुय?

एकीकडे भाजपची जोरदार घोडदौड सुरू आहे.... दुसरीकडे इंडिया आघाडीचं भवितव्य मात्र सध्या तरी अंधारात दिसतंय... इंडिया आघाडीचे दोन मोठे शिलेदार ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन हे दोघेही त्यांच्याच राज्यात पराभूत झालेत... त्यामुळे इंडिया आघाडीची धारच कमी झाल्याची चर्चा आहे... पाहुया इंडिया आघाडीचं सध्या नेमकं काय चाललंय...

संबंधित व्हिडीओ