#Matoshree #UddhavThackeray #MMRDA #MaharashtraPolitics उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानाबाहेर ड्रोन घिरट्या घालत असल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरेंवर पाळत असल्याचा संशय व्यक्त होत असला तरी, पोलिसांनी ते MMRDA चे ड्रोन असल्याचे स्पष्ट केले. Z+ सुरक्षा क्षेत्रात ड्रोन उडवण्यावरून अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. The political atmosphere has heated up as a drone was spotted circling outside Uddhav Thackeray's 'Matoshree' residence. Although police clarified it belonged to MMRDA, suspicions of surveillance remain. Several questions have arisen regarding flying drones in a Z+ security zone.