Special Report| नाशिककरांनो, आपल्या मुलांना जपा; 250 अश्लील Video Viral, नाशिकमध्ये चाललंय काय ?

नाशिक शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथं लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे सुमारे २५० व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. या प्रकरणाने नाशिकमध्ये चाललंय काय असा सवाल विचारला जातोय. तर पालकवर्गात भीतीचं वातावरण आहे. पाहूया..

संबंधित व्हिडीओ