शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या पाठीमागे खमकं नेतृत्व उभं राहावं लागतं.मात्र सध्या शेतकरी संघटनाचं अस्तित्वच धोक्यात आल्याची चिन्हं आहेत.अनेक वर्षांपासून तग धरून असलेल्या या चळवळीतील नेतेही शेतकऱ्यांपासून दुरावलेत. शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटना नव्याने उभारी घेणार का?