Special Report | अजितदादांच्या विमान अपघातावर नवा खुलासा? 14 महिन्यांतल्या विमान प्रवासाचा डेटा समोर

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळावजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात मृत्यू झाला होता. अजितदादांच्या या अपघाती मृत्यूबाबत तेव्हापासूनच अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र आता व्हिएसआर कंपनी आणि अजित दादांच्या विमान प्रवासाबाबत नवी महत्त्वाची माहिती समोर आलीये. पाहूया

संबंधित व्हिडीओ