Special Report|एक पुस्तक, एक मंच आणि राजकीय खेळीमेळी; संवाद, टोले, कोपरखळ्या आणि आठवलेली जुनी मैत्री

फडणवीस आणि ठाकरे एका मंचावर आले. विषय होता व्यंगचित्रांचा पण ठाकरे-फडणवीस एकत्र दिसताच जोरदार राजकीय फटकारे सुरू झाले. इतक्या वर्षांनी एकत्र आलेले फडणवीस-ठाकरे एकमेकांशी काय बोलणार. कसे बोलणार... भाषणात काय टोलेबाजी करणार याकडे लक्ष होतं... अपेक्षेप्रमाणे फडणवीस आणि ठाकरेंनी टोलेबाजी केलीच. पण या सोहळ्यातून काही महत्त्वाचे बिटवीन द लाईन संदेश होते... कुठले होते ते राजकीय मेसेजेस.. पाहुया

संबंधित व्हिडीओ