Special Report| Mobileसाठी पोटच्या गोळ्याला आई-बापानंच विकलं, एक महिन्याच्या चिमुकल्याचा 3 वेळा सौदा

मुलबाळ होत नाही म्हणून कित्येक आई-बाप उपास-तापास, नवस-सायास करतात... दवाखान्यात लाखो रुपये खर्च करतात, तरी मुल होत नाही. पण संभाजीनगरातल्या एका आई-बापानं आपलं पोटचं लेकरु सव्वा लाखात विकलं. धक्कादायक म्हणजे पुढे या बाळाची तीन वेळा विक्री झालीय आणि किंमत झाली साडे तीन लाख... संभाजीनगरात आई-बापाच्या नात्याला कसा काळीमा फासण्यात आलाय? पाहूया... Special Report | Parents themselves sold their own child for a mobile phone; the one-month-old infant was sold three times.

संबंधित व्हिडीओ