Special Report| बारामतीत Pawar vs Pawar तिसरा सामना? कसं असेल बारामतीचं 2029 चं मैदान?

बारामतीची २०२९ ची निवडणूक कशी असेल... याचं ट्रेलर आज बारामतीच्या पोटनिवडणुकीच्या मतदानादिवशीच पाहायला मिळालंय.बारामतीतली पुढची निवडणूक ही जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी होण्याची शक्यता आहे... त्याबद्दलचे संकेत जय पवारांनीच दिलेत.तसं झालं तर एका बाजूला जय आणि पार्थ तर दुसऱ्या बाजूला युगेंद्र पवार आणि रोहित पवार अशा चार भावांची ही लढाई असेल.पवारांच्या या नव्या पिढीनं निवडणुकीची तयारी सुरू करताच पवार कुटुंबीयांमधूनही प्रतिक्रिया आल्यायत.पाहुया कसं असेल बारामतीचं 2029 चं मैदान.

संबंधित व्हिडीओ