Special Report| PM Modi यांचा दोन दिवसीय Sikkim दौरा, मुलामुलींसह फुटबॉल खेळण्यात पंतप्रधान मग्न

पंतप्रधान मोदी दोन दिवसीय सिक्कीम दौऱ्यावर आहेत. सिक्कीम राज्याच्या स्थापनेला ५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रमात ते सहभागी झाले. मात्र हा दौरा अनेक अर्थांनी वेगळा ठरला. पंतप्रधानांच्या सिक्कीम दौऱ्यातील काही क्षणचित्र या रिपोर्टमधून...

संबंधित व्हिडीओ