मुंबई आणि उपनगरांमध्ये स्वतःचे हक्काचे घर भाड्याने देणाऱ्या लाखो घरमालकांसाठी आजची सर्वात मोठी आणि अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेकदा भाडेकराराची मुदत संपल्यानंतरही काही भाडेकरू घर रिकामं करण्यास नकार देतात, घरमालकांना धमकावतात अशा 'घुसखोर' भाडेकरूंना धडा शिकवण्यासाठी मुंबई पोलिसांनी आता आक्रमक पाऊल उचलले आहे. पाहूया