काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदी आणि मोदींच्या दिवंगत वडिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे राजकारण प्रचंड तापलंय.भाजप आक्रमक झालीय. भाजपनं देशभरात आंदोलन केलं.काँग्रेसनं आता सगळ्या मर्यादा ओलांडल्यायत असं भाजपनं सुनावलंय. खरगेंच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं. खरगे नेमकं काय बोलले. हे सविस्तर पाहुया. पण त्यातही एक ट्विस्ट आहे. खरगेंच्या कार्यक्रमात आलेला एक माणूस सांगत वेगळंच होता आणि खरगेंनी भलताच अर्थ काढला. पुढे काय घडलं.पाहुया