मराठवाड्यात दुष्काळाचं सावट गडद होत असतानाच आता हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होण्याची चिन्हं दिसत आहेत. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाने दडी मारली, जलसाठे आटले आणि अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. मात्र आता हवामानातील बदलामुळे काही दिवस पावसाचे असणार आहेत. पाहूयात त्यासंदर्भात हा विशेष रिपोर्ट.