पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये शरद पवार गटाच्या हर्षदा देशमुख-जाधव विजयी झाल्यायत.. त्यांनी भाजपच्या डॉ. स्मिता जाधव यांचा पराभव केला.. पण या मतदारसंघातली लढाई मामा विरुद्ध भाची अशीही होती... अखेर या लढाईत मामाचा विजय झाला... पाहुया नेमकी कशी झाली ही पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक
Special Report | Pune Graduates' Constituency: Harshada Jadhav of the Sharad Pawar faction emerges victorious; Satej Patil's niece defeated