Special Report | Ratnagiri | Uday Samant यांच्या होम पिचवर नगरपालिकेचा नगराध्यक्षपदाची माळ कोणाला?

#RatnagiriElection #UdaySamant #NagarParishad #ShivSena रत्नागिरी जिल्ह्यात ४ नगर परिषदा आणि ३ नगर पंचायतींच्या निवडणुका लागल्या आहेत. सर्वांचे लक्ष उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या होम पिच असलेल्या रत्नागिरी नगर परिषदेकडे लागले आहे. नगराध्यक्ष जनतेतून निवडला जाणार असल्याने उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे इच्छुकांचे टेन्शन वाढले आहे. Elections have been declared for 4 Municipal Councils and 3 Nagar Panchayats in Ratnagiri district. All focus is on the Ratnagiri Municipal Council, the home turf of Industry Minister Uday Samant. With the President elected directly, aspirants are anxious about who will get the nomination for the top post.

संबंधित व्हिडीओ