पुणे शिक्षक मतदारसंघात महायुतीतच बंडखोरी झालीय. कौस्तुभ गावडे हे भाजपचे उमेदवार आहेत. मात्र त्यांना आव्हान देत शिंदेंच्या शिवसेनेच्या मंगेश चिवटेंनीही अर्ज भरलाय.तर शिवसेनेच्या सचिन सानप यांनीही उमेदवारी दाखल केलीय.या सगळ्याबद्दल महायुतीचे नेते म्हणतायत.अजून बसू. बोलू. ठरवू. नेमकं काय सुरू आहे महायुतीमध्ये.