विधानपरिषद निवडणुकीतल्या पाच जागांसाठी उद्या अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.... या निवडणुकीत बंडखोरांनी महायुती आणि मविआचं टेन्शन चांगलंच वाढवलंय.... पुण्यातल्या लढतींमध्ये बरेच इंटरेस्टिंग किस्से आहेत... संभाजीनगरमधला संघर्षही जोरात लढण्याची महायुती आणि मविआची तयारी आहे... अमरावतीत बंडखोरांच्या झेंड्यांमुळे डोकेदुखी वाढलीय... तर सगळ्यात प्रतिष्ठेची लढत होणार आहे ती नागरुरात.... पाहुया विधानपरिषदेच्या निवडणुकीचा हा आखाडा कसा रंगणार आहे...