Special Report | Reels चा नाद लईच वाईट, आजी थेट हॉस्पिटलमध्ये; रुग्णालयात दाखल करताच हादरवणारं कृत्य

हल्ली लहान मुलं असोत किंवा मग तरुणाई सर्वांनाच मोबाईलचं जणू व्यसन जडलंय. मात्र या डिजिटल व्यसनाने आता ज्येष्ठ नागरिकांनाही आपल्या जाळ्यात ओढलंय.. छत्रपती संभाजीनगरमधून तशी धक्कादायक बातमी समोर आलीय. मोबाईलच्या व्यसनामुळे एका आजीबाईंना चक्क रुग्णालयात दाखल करावं लागलंय. नेमकं काय घडलंय पाहूयात...

संबंधित व्हिडीओ