Special Report| सांगलीकरांचा पॅटर्नच वेगळा, मविआ-भाजपच्या तडजोडींमुळे राजकारण रंगलं; निवडणुकीत तडजोड

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय तडजोडींचे गणित जुळल्याने २१ पैकी १७ जागा बिनविरोध होण्याचे चित्र स्पष्ट झालंय.. जत आणि कवठेमहांकाळ सोसायटी गटांत मात्र निवडणुकीचा सामना रंगणार आहे. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये झालेल्या तडजोडीमुळे बहुतांश जागांवरील संघर्ष टळला असला तरी राजकारण चांगलंच रंगलय पाहूया.

संबंधित व्हिडीओ