अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या तसंच नाट्यमय घडामोडींनी भरलेल्या विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार किरण सरनाईकांचा अखेर विजय झालाय. पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा यशस्वीरीत्या पूर्ण करत सरनाईकांनी पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये आघाडी घेत दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या बळावर विजय साकारलाय.
Special Report | Shinde’s charisma in the Amravati Teachers' Constituency; Sarnaik secures victory despite rebellion