Special Report| सगळ्यांनी आवर्जून पाहावा असा Smit Machchhar आणि PM Modi यांचा संवाद | NDTV मराठी

सगळ्या जगाच्या मदतीला धावून जाणारा हिरो कॅप्टन स्मित मच्छारशी आज पंतप्रधान मोदींनी संवाद साधला... सध्या स्मितवर दुबईमधल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत... पंतप्रधान मोदींनी स्मितला व्हिडीओ कॉल केला... त्याचं अभिनंदन केलं... स्मितनं १४० कोटी भारतीयांची मान अभिमानानं उंचावली. भारतीय लोक जीव घेणारे नव्हे तर वाचवणारे आहेत... असे उद्गार मोदींनी काढले... यावेळी स्मित मच्छार भावूक झाले... सगळ्यांनी आवर्जून पाहावा असा हा स्मित मच्छार आणि पंतप्रधान मोदींचा संवाद.

संबंधित व्हिडीओ