मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले, तब्बल २० वर्षांनी राजकीय पटलावर एकत्र आलेले ठाकरे बंधूंमुळे मुंबई महापालिकेची सत्ताधाऱ्यांची वाट बिकट झाली.ठाकरे बंधूंचा वचननामा आज जाहीर झाला आणि यासाठी तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे हे शिवसेना भवनात आले होते. कसा राज ठाकरेंचा 20 वर्षानंतरचा आजचा शिवसेना भवनातला दिवस पाहुयात.